नागरी येथे पी एस सी अंतर्गत आयसोलेशन सेंटर

 

बल्लारपूर( राजू वानखेडे : तालुका प्रतिनिधि)

वरोरा तालुक्यात पी एस सी अंतर्गत आयसोलेशन सेंटर उघडण्यात आलेले असून नागरी या सेंटरवर डॉक्टरांशी चर्चा केली असता डॉक्टरांनी पीपीई किट मास्क सनिटायझर व पल्स आकर्षित मिटर ह्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या त्यानंतर दत्ता बोरेकर वरील साहित्या बाबत वरोरा येथे विचारणा केली पण साहित्य उपलब्ध झाले नाही मग घोडपेठ चंदनखेडा येते रविभाऊ शिंदे भद्रावती यांनी वाटप केल्याचे माहिती पडले त्यामुळे रविभाऊला फोन केला एका फोनवर साहित्य घेऊन आज दिनांक 15/5/2021 ला नागरी येथे ठिक 11 वाजता साहित्य घेऊन आले त्यावेळी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती तथा माजी उपसभापती पचायंत समिती वरोरा-दत्ताभाऊ बोरेकर, नागरी ग्राम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश बावणे, डाँ. गेडाम मँडम, सुरज निब्रड, सामाजिक कार्यकर्ते-चन्द्रशेखर नौकरकर, तुळशिराम मिलमिले, विनोद वाटमोडे, दांडेकर-सिस्टर, आशा वर्कर-शारदाताई तेलंग व ग्रामस्थ उपस्थित होते.