एक हात मदतीचा-वरोरा तालुक्यात पी एस सी अंतर्गत आयसोलेशन सेंटर

 

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

वरोरा तालुक्यात पी एस सी अंतर्गत आयसोलेशन सेंटर उघडण्यात आलेले असून माढेळी या सेंटरवर डॉक्टरांशी चर्चा केली असता डॉक्टरांनी पीपीई किट मास्स सनिटायझर व पल्स आकर्षित मिटर ह्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या त्यानंतर दत्ता बोरेकर वरील साहित्या बाबत वरोरा येथे विचारणा केली पण साहित्य उपलब्ध झाले नाही मग घोडपेठ मुधोली आष्टायेते रविभाऊ शिंदे भद्रावती यांनी वाटप केल्याचे माहिती पडले त्यामुळे रविभाऊला फोन केला एका फोनवर साहित्य घेऊन आज दिनांक 15/5/2021 ला माढेळी येथे ठिक 10 वाजता साहित्य घेऊन आले त्यावेळी माढेळी ग्राम ग्रामपंचायतीचे सरपंच देवानंदभाऊ महाजन, डाँ. राठोड मँडम, मारोती चौधरी, सामाजिक कार्यकर्ते-प्रदिप पाल, तुळशिराम मिलमिले, सुरज निब्रड व ग्रामस्थ उपस्थित होते.