नगर परिषद चौकात नाकाबंदी करुन विनाकारण फिरणार्याची कोरोना चाचणी

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

आज दिनांक १२. 0५ . २०२१ रोजी पोलिस निरीक्षक श्री. उमेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. मुलाणी, पोलीस स्टेशन बल्लारशाह, मुख्याधिकारी श्री. विजय सरनाईक नगर परिषद बल्लारपूर, श्री. संजय राइंचवार तहसीलदार बल्लारपुर यांचे उपस्थितीत पोलीस पथकासह नगर परिषद,चौक बल्लारपूर येथे नाकाबंदी करुणा विनाकारण वाहना वर फिरणारे व्यक्ती यांची Antigen टेस्ट करण्यात येत असून ११.३० ते १२.१० वा पर्यंत २२ व्यक्तीची टेस्ट करण्यात आली असून कारोणा टेस्ट करणे सुरू आहे.