आरक्षण बाबत जास्तीच्या उपदेश करण्यार्या त्या संचालकाने मंदिराची इमारत खाली करावी

 

बल्लारपुर( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधी)

चंद्रपुर जिल्ह्यात आरक्षण बाबत मलाच जास्त कळते आहे असे भाकित वर्तविणार्या व आपल्या संस्थेत मात्र आरक्षण विरोधात बोगस कर्मचारी भर्ती करनार्या संचालकाने मंदिराची इमारत जी दाबून ठेवलेली आहे, ती तात्काळ खाली करावी अशी मागणी त्या परिसरातील नागरिकांनी केली आहे.