बल्लारपूर तहसील कार्यालयात कर्मचार्यांची काळ्या फिती लावून उपस्थिती

बल्लारपूर (राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

आज दिनांक: 06/05/2021 रोजी मान. जिल्हाध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना यांच्या सुचनेनुसार श्री. संजयकुमार डव्हळे, उपविभागीय अधिकारी,बल्लारपूर व गोन्डपिपरी यांनी श्री. सुनिल चांदेवार यांचेवर केलेल्या चूकीच्या कार्यवाहीच्या निषेधार्थ तहसील कार्यालय,बल्लारपूर येथील सर्व कर्मचार्यांनी काळ्या फिती लावून कार्यालयात उपस्थित झाले.