बल्लारपुर शहर काँग्रेस कमिटी तर्फे बल्लारपुर काँग्रेस कोवीड टास्क फोर्स

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

बल्लारपुर शहर काँग्रेस कमिटी तर्फे आज कोवीड टास्क फोर्स ला सुरुवात झाली. माननीय पालकमंत्री श्री. विजय वडेट्टीवार साहेब, खासदार श्री. सूरेश (बाळुभाउ) धानोरकर व चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष श्री. प्रकाश देवतळे, डॉ. रतनीताई हजारे, श्री. घनश्याम मूलचंदानी यांच्या मार्गदर्शनात शहर काँग्रेस कमिटी बल्लारपुर तर्फे दोन आक्सिजन युक्त एम्बूलन्स चे लोकार्पण मानणीय पालकमंत्री साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. युवराज भसारकर हे कोवीड टास्क फोर्स बल्लारपुर शहर काँग्रेस चे प्रमुख राहणार(९५११६३३४७३) व श्री. देवेंद्र आर्या(७७७५९४०७३३), अॅड. मेघा भाले (९६६५७२२८७८), श्री. भास्कर माकोडे(९८९००३२७९२), मोह. फारुक(९९२१९९५१९६) यांचेशी संपर्क करता येणार आहे. सदर सुविधा फक्त कोवीड पासीटीव पेशंट करीता आहे. अशी माहिती श्री. अब्दुल करीम अध्यक्ष
बल्लारपुर काँग्रेस कमिटी यांनी दिली आहे.