महाराष्ट्र-तेलंगाणा ब्रिज वरून होणाऱ्या अवैध गतीविधील आळा घाला; मनसेची मागणी

 

 

Khabardarmaharashtra#onlinenewsportal#social#political#education#crime

अहेरी;महाराष्ट्र आणि तेलंगाणा राज्यांना जोडण्यात आलेले Bridge वरून होणार्या अवैध वाहतूक आणि तेलंगाणा राज्यातुन येणाऱ्या अवैध दारू साठा वाहतूक रोखण्यासाठी तपासणी नाका (Check Post) देण्यात यावे आणि होत असलेल्या अवैध गतिविधिला आळा घालण्यात यावे असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना द्वारे मा.श्री.पोलिस अधिक्षक गडचिरोली यांना मा.पोलिस निरिक्षक अहेरी मार्फत देण्यात आले यावेळी सोनल वाकुलकर (जिल्हाउपाध्यक्ष,मनसे), नागेश तोर्रेम(तालुकाध्यक्ष,मनसे),पवन दोंतुलवार(तालुकाध्यक्ष,मनविसे) अमोल रामटेके (शाखाध्यक्ष), संदिप गुम्मलवार,वैभव त्रिनगरीवार, राहुल पिट्टलवार आदि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.