रंगयापल्ली जवळ अपघात एक ठार

 

#khabardarmaharashtra#onlinenewsportal#sports#education#political#crime

सिरोंचा ;-सिरोंचा तालुक्यातील रंगयापल्ली जवळ मोटारसायकल ने अपघात होऊन जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी ९ वाजता घडली आहे सदर मृत पावलेल्या इसमाचे नाव चिंनाराजन डोंगरे असे आहे

 

सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की मृतक चिंनाराजन डोंगरे हे कामानिमित्य सिरोंचा(during ha) येथे जात होते रंगयापल्ली जवळ त्यांच्या दुचाकीवरचे नियंत्रण सुटल्याने त्यांच्या अपघात झाला त्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू (death)झाला आहे