जय भारत सत्याग्रह कार्यक्रम ओसरविरा गावात राबविण्यात आला

 

जिल्हा प्रतिनिधी //दशरथ दळवी

जय भारत सत्याग्रह, पालघर जिल्हा कॉग्रेस कमिटी पालघर तर्फे ओसरविरा गावात मिटींग लावण्यात आली. शेतकरी बांधवांना,सुशिक्षित मुलांना, आदिवासींना योजना, या विषय मार्गदर्शन केले. तसेच बेरोजगार गॅस सिलिंडर महागाई व गावाचा विकास कसा व्हावा विषयी विषयी मार्गदर्शन केले या वेळी प्रफुल्ल पाटील पालघर जिल्हा अध्यक्ष, शेख पालघर जिल्हा उपाध्यक्ष, योगेश नम महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस,मोरे डहाणू तालुका अध्यक्ष,विनय दळवी खजिनदार, नरेश कोरडा ओसरविरा गावाचे सरपंच, शैलेश कोरडा धानिवरी गावचे सरपंच, जीवन पऱ्हाड ओसरविरा गावाचे उपसरपंच उपस्थित होते