कृषी पंपाचे जनित्र बिघडल्याने धान पिकाचे नुकसान

 

 

Khabardarmaharashtra#onlinenewsportal#social#education#political#crime

 

कृषी पंपाचे विद्यूत जनित्र बिघडल्याने धान पिकाची नुकसान
शेतकऱ्यांनी केला गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात पळसगाव शेतसशिवारातील बिघडलेल्या विद्युत जनित्रासमोर ठिय्या आंदोलन

जोगीसारा- तालुक्यातील पळसगाव शेतशिवारातील कृषी पंपाचे विद्युत रोहित्र गेल्या वन दिवसांपूर्वी गारपिट व चक्रिवादळाने विद्यूत जनित्र बिघडल्याने कृषी पंपाचा विद्युत पुरवठा थांबला आहे. यामुळे उन्हाळी गर्भात आलेल्या धान पिक पाण्या अभावी मोठं मोठ्या भेगापडुण पचेविस शेतकऱ्यांचे पिक वारुण शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.यासमधी वारंवार कृषी पपाचा विघुत जनित्र बिघडल्याची माहिती देऊन विज वितरण कंपनीच्या शाखा अभियंता यांना दिले असताना कोणतीही उपाययोजना केली नसल्यामुळे शेतकऱ्यांची नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात आज सकाळी पळसगाव शेतसशिवारातील नादुरुस्त कृषी पंपाच्या जनित्रा समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले असता विज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता डोंगरवार यांना दुरध्वनी माहीती दिली असता तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले

आरमोरी तालुक्यातील पळसगाव शेतसशिवारातील उन्हाळी धान पिक शेतकऱ्यांनी पहिलेच गाढवी नदीला इटियाडोह धरणाचे पाणी उशिरा आल्याने रोवण्या करण्यास विलंब होऊन बहुतेक शेतकऱ्यांचे धान उशिरा लागवड केली असता आता गेल्या वन दिवसापासुन कृषी पंपाचे विद्युत जनित्रात बिघाड झाल्यामुळे शेतातील पाणी जागच्या जागी जिरूण
गर्भात आलेल्या धान पिक पाण्या अभावी मोठं मोठ्या भेगापडुण पचेविस शेतकऱ्यांचे धान पिक वारुण मोठे नुकसान होत आहे.यासमधी वारंवार विघुत जनित्र बिघडल्याची माहिती देऊन विज वितरण कंपनीच्या शाखा अभियंता यांना दिले असताना कोणतीही उपाययोजना केली नसल्यामुळे शेतकऱ्यांची नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात आज पळसगाव शेतसशिवारातील नादुरुस्त कृषी पंपाचे विद्युत जनित्र तात्काळ बदलविण्यात यावे यासाठी शेतसशिवारातील नादुरुस्त विद्युत जनित्रासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले असता विज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता डोंगरवार यांना दुरध्वनीवरुण माहीती दिली असता तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले
यावेळी शेतकरी सचिन मने संजय सेलोकर प्रविन ढोरे राजु चौके दिनकर सेलोकर युवराज धोटरे मूखरु तितीरमारे राजु ढोरे प्रकाश सेलोकर देवनाथ झलके बाळकृष्ण नखाते सदानंद नखाते पराग सेलोकर फागुंन बगमारे राजु सेलोकर पितांबर ढोरे मनु चौके दिलीप चौके बाबुराव दुपारे भास्कर सेलोकर उपस्थित होते