आर्वी येथे विश्रामगृहात वर्धा विधानसभेची युवासेनेचे आढावा बैठक संपन्न

 

आर्वी: ला शासकीय विश्रामगृह आर्वी व वर्धा विश्रामगृह येथे आर्वी विधानसभेतील व वर्धा विधानसभेतील युवासेना आढावा बैठक घेण्यात आली मा.हर्षल दादा काकडे पूर्व विदर्भ विभागीय सचिव यांचा वर्धा जिल्हा दौरा दरम्यान आर्वी विधानसभा येथील पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला असता सुरू असलेल्या युवासेना ऑनलाइन सदस्य नोंदणी मोठ्या संख्येने व्हावी व युवासेना प्रत्येक गावा गावात पोचवा युवकांचे काही प्रश्न असेल ते सोडवा असे निर्देश मा हर्षल दादा काकडे यांनी उपस्थित पदाधिकारी याना मार्गदर्शन केले यावेळी युवासेनेचे जिल्हा प्रमुख सुर्याभाऊ हिरेखन,युवासेना उपजिल्हा प्रमुख महेशजी चौधरी,बदल श्रीवस,युवासेना जिल्हा समन्वयक विपुलजी चौधरी,मयूर जोशी,युवासेना तालुका समन्वयक श्रीकांत चिमुरकर, तालुका संघटक संजयजी अलोने, कारंजा शहर प्रमुख अमोल चरडे,वर्धा शहर प्रमुख शार्दूल वंदिले, वर्धा युवासेना प्रभारी कुणाल मोरे,शहर समन्वयक आशिष मोहोड, उपशहर प्रमुख आशिष पंजवणी,कान्हा धोंगडे,जिल्हा परिषद सर्कल प्रमुख जळगाव राजेश बारापात्रे, शाखा प्रमुख प्रतीक चव्हाण, प्रफुल पारधी, दानिश खान,पावन गिरडकर,मनोज राऊत, नितेश दारोई, पदाधिकारी युवासैनिक उपस्थित होते.