रेल्वे रोको आंदोलनाचे मार्ग काढण्यासाठी सिंधी (रेल्वे) कृती समितीची बैठक पार पडली

 

सिंधी (रेल्वे) येथे रेल्वे आंदोलन कृती समिती द्वारा दि.१७ रोज रविवार ला होत असलेल्या रेल्वे आंदोलनासाठी’ आज स्नेहदीप मंगल कार्यालय सिंधी रेल्वे येथे सभा पार पडली.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्री.अतुल वांदिले,श्री.यशवंत सोळंके अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा,श्री.पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा,विजय थुल रेल्वे अधिकारी,नायब तहसीलदार,महसूल अधिकारी,सिंधी रेल्वे येथील रेल्वे आंदोलन कृती समितीचे सर्व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली..