आम आदमी पार्टी आर्वी तर्फ डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लंगरचे आयोजन

 

आर्वी :आर्वी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात डॉ राजपाल भगत यांच्या नेतृत्वाखालील भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी करण्यात आली लंगरचा कार्यक्रमाला दोन हजार जास्त लोकांनी सहभाग घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीकरीता आम आदमी पार्टीचे तालुका सहसंयोजक महेंद्र श्रीरामे शहर युवा अध्यक्ष स्वप्निल इखार महिला शहर अध्यक्ष सौ सोनम संदिप इरपाते महिला शहर संघटक सौ अस्मिता रोडगे रहान ताई सह ईतर आम आदमी पार्टीच्या महिलांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली कार्यक्रम यशस्वीते करीता पिपल रिपब्लिकन पार्टीचे वर्धा जिल्हा अध्यक्ष मेघराज डोंगरे व राजाराम डोंगरे सामाज सेवक आर्वी यांनी विशेष सहकार्य केले कार्यक्रमाला सहभाग म्हणून विजय शाहू अतुल शाहू संदिप इरपाते उमेश देशमुख पखाले, काळबांडे, देशमुख, विजय गांडोळे सोनु चव्हाण गहलोत व सर्व आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते