नगरपरिषदेची टँकर कमी पडत असल्याने महालक्ष्मी कन्ट्रक्शनचे थोरात यांनी सहा खर्चाने टँकर लावून दिला उरवठ्याला पुरवठा
आर्वी, प्रतिनिधी / लखन दाभने
आर्वी : तांत्रिक बिघाडामुळे आर्वी शहर पाण्या पासून वंचित मागील 4 दिवसापासुन शहरात अत्यंत पानी टंचाई सुरु आहे.
ही पानी टंचाई तातपुर्ति असून रविवार रात्री पर्यंत ही समस्या निराकरण होईल. परंतु तोपर्यंत पाण्याची व्यवस्था होईल कशी असा प्रश्न नागरिकांना पडत असल्याने काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या विषयाची दखल घेत नगरपरिषद पाणी पुरवठा विभागास संपर्क करून नगरपरिषदेचे तातडीने पाण्याचे टॅंकर सुरू करून ज्या ज्या भागात पाणीटंचाई होत असल्याने त्या भागात पाणीपुरवठा करीत आहे. मात्र नगर परिषदेकडे पाणीपुरवठा करण्याकरिता टँकर कमी पडत असल्यामुळे शहरातील पूर्ण पाणीपुरवठा करण्यास अडचण निर्माण होत होती. पाण्याविषयी शहराची परिस्थिती पाहता नेताजी वार्डातील दोन दिवसापासून नळ न आल्याने तातडीने महालक्ष्मी कन्ट्रक्शनचे थोरात यांनी सह खर्चाने नेताजी वार्डात कुत्रिम पाणीपुरवठा करून नेताजी वार्डातील नागरिकांना पाण्यापासून केले तूप्त
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण द्वारे देउरवाड़ा येथून जो पानी पुरवठा आर्वी शहराला होत आहे तो पुरवठा 120 Hp पावर च्या दोन मशीन द्वारे होतो.
त्या मशीन पैकी एका मशीन मध्ये तांत्रिक अडचण आल्याने
ती दुरुस्ती करीता नागपुर येथे पाठविन्यात आलेली आहे.
युद्ध स्तरावर दुरुस्ती सुरु आहे.
दूसरी मशीन द्वारे पानी पुरवठा सुरु आहे.
मात्र एका मशीनचा दाब कमी पडत असल्याने सध्या आर्वी शहराला पानी पुरवठा करण्यास अडचण निर्माण होते आहे. पाणीपुरवठा देऊरवाडा येथून होत असून आर्वी शहराला अंदाजे तासी 3 लाख लीटर पानी पुरवठा केला गेला पाहिजे परंतु तो पानी पुरवठा अंदाज़े फक्त 1 लाख लीटर पुरवठा सुरु आहे.
त्यामुळे ज्या ज्या प्रकारे जितक्या प्रमाणात होईल ते संपूर्ण प्रयत्न करून Vovleman द्वारे पानी पुरवठा सध्या काय करत आहे.
शहरात वर्तमान स्तिथित होणारा पानी पुरवठा अत्यंत कमी असल्याने शहरात दुष्काळजनक स्तिथि निर्माण झालेली आहे.
ही स्तिथि येणाऱ्या रविवार रात्री पर्यंत राहिल व त्या नंतर पानी पुरवठा सुरळीत सुरु होण्याची पूर्ण शक्यता आहे.
आर्वी शहराची वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात आता देउरवाडा येथे तीसरी मशीन उपलब्ध करने अत्यंत गरजेचे झाले आहे.
पाण्याची कमतरता होऊ नये त्याकरीता संबंधित विभागाने तात्काळ निर्णय घेऊन कार्यवाही करने अत्यंत गरजेचे आहे.