आयोजित स्वरांजली कार्यक्रमाला मिळाला उत्तम प्रतिसाद

 

आर्वी: आर्वी शहर व ग्रामीण मित्र परिवाराच्या संयोजनाने राजेश शिरगरे मित्र परिवार आयोजित स्वरांजली कार्यक्रमाला मिळाला अप्रतिम असा प्रतिसाद गुरुवार ला राजीव गांधी स्टेडियम आर्वी येथे लता दीदी मंगेशकर यांच्या निधनाच्या निमित्ताने श्रद्धांजलि पर स्वरांजली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मुख्य गायीका धनश्री ताई देशपांडे पार्श्वगायीका मुंबई व सहगायक राजकुमार निंबोरकर राहुल वडुळकर प्रदिप रूईकर तसेच साथ संगतीला सार्थ म्युझिकल ग्रुप अमरावती कीबोर्ड वादक. रामेश्वर काळे. आक्टोपँड :विरेंद्र गावंडे सर तबला :शितल मांडवगडे. ढोलक :मनिष आत्राम. बासुरी :जानराव देहाडे. कोंगो :अनंत भारदे. गिटार :अभिजीत भावे. निवेदक :नितीनजी भट्. या सर्वाच्या साथ संगतीने. मेघारे मेघारे. डफलीवाले डफली बजा. मै हु खुश रंग हीना. मेरे वतन के लोगों अशा अनेक लता दिदींच्या लोकप्रिय बहारदार गितांनी सुरांची मैफिल रंगली व दर्शक मंत्रमुग्ध झाले या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून मा उपविभागीय अधिकारी हरिषजी धार्मिक यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मा. तहसिलदार विद्यासागरजी चव्हाण मा. थानेदार भानुदासजी पिदुरकर शैलेशभाऊ अग्रवाल शेतकरी आरक्षणाचे प्रनेते. मा. विंचुरकर सर मा. हरिभाऊ विरूळकर इत्यादी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला त्या प्रसंगी आर्वी शहरातील स्मिताताई माने नायब तहसीलदार आर्वी राजिवजी देशमुख. डाँ. अविनाश लव्हाळे डॉ. ठोंबरे डॉ. मिरगे निलेशजी देशमुख रवि मनसानी सविताताई पुरी इत्यादी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली तसेच पत्रकार राजेश सोळंकी. सुर्य प्रकाश भट्टड उमंग शुक्ला इत्यादी पत्रकार मित्र उपस्थित होते या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न करणारे कार्यकर्ते राजेश शिरगरे. रविंद्र खंडारे. सचिन दहाट. नितीन आष्टीकर. प्रशांत हेरोडे चंदु वानखडे सागर देशमुख प्रशांत बुरघाटे रजाक अली दिनेश राऊत प्रविण पावडे अजय पखाले महेन्द्र मात्रे शैलेश तलवारे उमेश गायनर भुषन तांबेकर राहुल काळे शंकर पांढरे शुभम तळेकर विकी तलवारे अशोक कठाणे सुहास ठाकरे राजु कुकडे मनोज तळेकर गणेश गचकेश्वर भास्कर सुरवाडे प्रविण मनवर पंकज नायसे पाडुरंग मलिये प्रशांत कदम इत्यादीनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न केले आभार प्रदर्शन किशोर काळपांडे यांनी केले