७/१२ वरती मिळालेले पीक कर्ज माफी करण्याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन

 

 

एटापल्ली: निवेदनात सविस्तर या प्रमाणे म्हटले आहे कि एटापल्ली तालुका अतिदुर्गम मागासलेला अतिसंवेदन अविकसित तालुका म्हणून ओळखल्या जातो या भागातील शेतकरी अतिशय गरीबीचे जीवन जगत असल्याने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये चालू झाली असून या योजनेमध्ये अल्पभूधारक शेतकरीना कर्ज तसेच २०१९ पासून शेतकरी भरत आलेली असून या वर्षी अवकाळी पावसाच्या दुष्काळ सुद्धा आला २०२२.ची करिता धान पिक चे उत्पन्न हि व्यवस्थित निघालेले नाही व या एटापल्ली तालुका हा अतिदुर्गम आहे व कर्ज मुक्ती योजना चे आधार प्रमाणीकरण करायचे आहे या शेतकार्यास माहितीस झाल नाही करिता या हि वर्षी शेतकार्याच्या हाती निराश्या आली कि,शेतकरी आत्महत्या कडे प्रवाहित होतो व आज पर्यंत झालेली शेतकार्यांची पिळवूणूक थांबवून त्यांना सरसकट कर्ज माफी व्हावी व या योजनेचे फायदा हे थेट शेतकार्यांना झाला पाहिजे हि विनंती.
करिता आपणास नम्र विनंती आहे कि,आम्ही दिलेल्या पिक कर्ज कर्जमाफी च्या निवेदनाचा विचार करून आम्हा शेतकार्यांना न्याय देण्याचे करावे.