उत्सवपर्वाचे बॅनर लोकार्पण केक कापून साजरा

 

दिनांक 04/04/2022 ठीक रात्री 11 वाजता त्यागमुर्ती माता रमाई आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंगल परिणय सोहळा दिनानिमित्त विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सावंगी मेघे *मित्रपरिवार, सावंगी मेघे वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने 131 व्या जयंती उत्सवपर्वाचे बॅनर लोकार्पण व सोबत च आजच्या दिनविशेष निम्मित केक कापून लोकार्पण व परिणय सोहळा केक कापून साजरा करण्यात आला आहे तरी वर्धा शहरातील व लगत असलेल्या आंबेडकरी मित्र परिवार यांनी उपस्थिती देऊन वर्धा शहरात प्रथमच साजरी करण्यात आली असून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सावंगी मेघे मित्रपरिवार सावंगी मेघे वर्धा असे विविध कार्यक्रम गेल्या 5 वर्षा पासून राबवित आहे
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सावंगी मेघे मित्रपरिवार, सावंगी मेघे वर्धा