राजेश शिरगरे मित्र परिवारा तर्फे 7 एप्रिलला भारतरत्न लता दीदी मंगेशकर यांना श्रद्धांजली पर स्वरांजली कार्यक्रमाचे आयोजन

 

 

आर्वी :सात एप्रिलला आर्वी येथील राजीव गांधी स्टेडियम वर सायंकाळी ठिक 6.00 वाजता रोज गुरुवारला भारतरत्न लता दीदी मंगेशकर यांच्या निधनाच्या निमित्ताने श्रद्धांजलि पर स्वरांजली कार्यक्रममे आयोजन करण्यात आले आहे त्या कार्यक्रमाला मुंबई येथील पार्श्वगायीका चिरपरिचित असलेल्या सलग दोन वेळा गौरव महाराष्ट्राचा या स्पर्धेच्या विजेत्या धनश्री ताई देशपांडे या लता दिदींची प्रशिध्द असलेल्या गाण्यांना आपल्या सुरांनी दर्शकांना मंत्रमुग्ध करण्याकरिता आर्वी शहरात येत आहेत तत्परसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या जिल्ह्य़ाचे लोकप्रिय . खासदार मा. रामदासजी तडस वर्धा लोकसभा क्षेत्राचे व मा. माजी आमदार अमरबाबु काळे आर्वी विधानसभा क्षेत्र शैलेशभाऊ अग्रवाल शेतकरी आरक्षणाचे प्रनेते यांच्या उपस्थितीत तसेच प्रमुख अतिथी म्हणून मा. हरिषजी धार्मिक उपविभागीय अधिकारी आर्वी मा. सुनीलजी साळुंखे उपविभागीय पोलीस अधिकारी आर्वी मा. विद्यासागरजी चव्हाण तहसीलदार साहेब आर्वी मा भानुदासजी पिदुरकर साहेब थानेदार आर्वी इत्यादी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे तरी या कार्यक्रमाला सर्वांनी राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे तसेच सर्व तालुका वाशियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी राजेश शिरगरे निलकंठराजजी देशमुख धिरज करतारी रविंद्र खंडारे नितीन आष्टीकर किशोर काळपांडे प्रशांत हेरोडे अजय पखाले सचिन दहाट राहुल काळे दिनेश राऊत प्रविण पावडे प्रदिप रूईकर चंदु वानखडे शैलेश तलवारे महेन्द्र मात्रे रजाक अली प्रशांत बुरघाटे सागर देशमुख आणि आदी कार्यकर्ते