चंद्रपुरात स्कॅन रेट दर निश्चित- जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

 

बल्लारपूर (राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

16 स्लाईसपेक्षा कमी दोन हजार रुपये, मल्टी डिटेक्टर सिटी 16-64 स्लाईस दोन हजार पाचशे, मल्टी डिटेक्टर सिटी 64 स्लाईसपेक्षा जास्त तीन हजार दरनिश्चित या रकमेत सी.टी.स्कॅन तपासणी अहवाल, सीटी फिल्म, पी.पी.ई. किट, डिसइन्फेक्टंट सॅनिटायझोशन चार्जेस व जी.एस.टी. या सर्वांचा समावेश करण्यात आला आहे.