कोरोना योध्यांची बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर ड्यूटी

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)
कोरोना संकटात बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर योद्धा इमानदारीने आपली ड्यूटी करीत आहे. त्यात रेल्वे विभागातर्फे श्री. नईम बेग, प्रधान तिकीट परीक्षक, श्री. पी. आर. विश्वकर्मा, प्रधान तिकीट परीक्षक , श्री. रमेशकुमार, वरिष्ठ तिकीट परीक्षक, श्री. ओमप्रकाश वरिष्ठ तिकीट परीक्षक तसेच आर. पी. एफ. चा स्टाफ आणि मान. तहसीलदार, बल्लारपूर यांचे आदेशाने श्री. आर. के. वानखेडे, श्री. एस. एम. चौव्हान, श्री. एस. डी. गौरकार , श्री. डी. एल. कुबडे, श्री. विजय खोब्रागडे, श्री. सुभाष जुनघरे कार्यरत आहे.