कोरेगाव मधिल दैनंदिन गुजरी बंद केल्याने ,भाजीपाला विक्रेते उतरले रस्त्यावर

 

देसाईगंज तालुका प्रतिनिधी // अंकुश पूरी

देसाईगंज/कोरेगाव…… कोरोनाच्या महामारी मुळे राज्यात कलम 144 लागू करण्यात आली, दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्यामुळे राज्या मध्ये कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहेत, यामुळे देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथील दैनंदिन गुजरी बंद केल्याने येथील भाजीपाला विक्रेते ,यांनी विक्रिसाठी रस्त्यावर उतरून आपले विक्री सुरु केली..तेव्हा येथे कुणालाही कोरोनाचि भिती असल्याचे दिसून आले नाही ..

आणि रस्त्यावर् खुप जास्त प्रमाणात गर्दी दिसून आलि