डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जन्मदिवस निमीत्त राज युवा ग्रुप तर्फे फोटो व शिक्षणपयोगी साहित्य भेट

 

बल्लारपूर( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, विश्वरत्न, क्रांतीसुर्य, बोधीसत्व, परमपुज्य, भारतरत्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्त कोरोना चा काळात खुप साधे पनाने महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विचार साधुन शिक्षण बनो संघटीत बनो संघर्ष करा वार्डतील लहानमुलाना शिक्षण उपयोगी वस्तु भेट देण्यात आली व वार्डतील गौरक्षण वार्ड ,साईबाबा वार्ड, शिवाजी वार्ड, बोध्द भंन्तत चंद्रमणी बुध्द विहार,अम्रपाली बुध्द विहार सात खोली, सम्राट अशोक बुध्द विहार, ज्ञानदीप समाज मंडळ बुध्द विहारात सर्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर फोटो भेट देऊन जन्मउत्सव साजरा करण्यात आला.

राज युवा ग्रुप गौरक्षण वार्ड चे

अध्यक्ष नीरज के. झाडे तर

प्रमुख पाहुने मा. श्री. कांशीनाथसिंह, भा. ज. पा. शहर अध्यक्ष, श्री. विक्कीभाऊ दुपारे, राज युवा ग्रुप चे सदस्य राकेशभाऊ धकाते, बंडुभाऊ सुरेशकाका खोब्रागडे, श्रिहरी अंचुर, मनोज गेडाम, संकेत गुप्ता, सोहेल, प्रदीप निमगडे, शुभम कायरकर, रुषी पुणेकर, विशाल गेडाम, धिरज झाडे, अनिल चिंतावार, शुभम जुमडे, हरीष पानम, प्रविण निमगडे, अय्यान आदिंनी परिश्रम घेतले.