आलापल्ली पासून ७ किमी अनंतराव असलेल्या नाल्यात कोसळली वाहन स्वराज्य फाउंडेशननी दिला मदतीचा हात

 

आलापल्ली :- खुशाल कावले राहणार नवेगाव हे नेहमीप्रमाणे आपले चारचाकी (tata magic वाहनाने अल्लापल्ली ते नवेगाव नेने आणणे करत होते आज दुपारला नेहमीप्रमाणे चार चाकी वाहन घेऊन प्रवाशांना आलापल्ली वरून नवेगाव ला जात असताना अचानक गाडीचे संतुलन बिघडून गाडी ही नाल्यामध्ये पडली गाडीत पंधरा प्रवासी बसलेले होते गाडी नाल्यात पडल्याची बाब स्वराज्य फाउंडेशन नवेगाव च्या सदस्यांनी स्वराज्य फाउंडेशन अल्लापल्ली च्या पदाधिकाऱ्यांना संपर्क केला संपर्क करताच स्वराज्य फाउंडेशनचे पदाधिकारी स्वराज्य फाउंडेशनची रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचले व जखमींना आलापल्ली येथील आयुष्यमान भारत रुग्णालय येथे किरकोळ जखमी झालेल्या रुग्णांना सोडून दिले व गंभीर जखमी असलेल्यांना उपजिल्हा रुग्णालय येथे सोडण्यात आले व तिथून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे पाठवण्यात आले