माजी जी.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व्येंकटरावपेठा येथील नागरिकांशी समस्यांबाबत केली चर्चा

#khabardarmaharashtr#onlinenewsportal#sports#political#education#social#crime

अहेरी तालुका अंतर्गत येथ असलेल्या व्येंकटरावपेठा येथे लोकप्रिय माजी जिल्हा परिषद तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी व्येंकाटरावपेठा गावातील वॉर्ड क्रमांक 3 मधील मुख्य चौकात बैठक घेऊन नागरिकांशी विविध समस्या बाबत चर्चा केले. सदर चर्चात विविध समस्या मांडण्यात आले होते. लवकरत लवकर समस्यांची निराकरण करण्यात येईल असे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी नागरिकांना आश्वासन दिले..!!

सदर चर्चात अहेरी नगरपंचायतचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन,शिवसेना जिल्हाप्रमुख रियाजभाई शेख, ग्रामपंचायत सदस्य सौ मीनाताई दिलीप गर्गम,निरंजना वेलादी,रमनाताई भोयर,जनाबाई गेडाम,अरूणा मडावी,रेखा सडमेक,शंकर सिडाम, दिलीपजी गर्गम,माजी उपसरपंच शामराव राऊत,माधव राऊत,रवी कुळमेथे,हरिबाबा राऊत,रवी सडमेक,नरेंद्र गर्गम,राकेश सडमेक,संजय गोंडे वेंकटेश बोटपल्ली,वसंत गेडाम,बापु आलाम,सतीश काटेल,बुधाजी सिडाम,शंकर बोटपल्ली,व्यंकटी सिडाम,परदेशी रंगारी,पेंटाया दांदेर,राजू भोयर,चिंटू आलम,अजय सिडाम,प्रकाश दुर्गेसह आविसं व अजयभाऊ मित्रा परिवारचे कार्यकर्ते गावातील नागरीक उपस्थित होते..!!