मराठी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकारांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

Khabardarmaharashtr#onlinenewsportal#social#political#crime

यामध्ये अभिनेते राजेश भोसले, अभिनेत्री आणि निर्माती शर्मिष्ठा राऊत, अभिनेते योगेश शिरसाट, अभिनेत्री अलका परब, अभिनेते शेखर फडके, अभिनेते केतन क्षीरसागर यांचा समावेश होता. या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

करमणूक क्षेत्र हे मोठ्या प्रमाणावर रोजगार देणारे क्षेत्र असून या क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी या कलाकारांना सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही यासमयी बोलताना दिली.

याप्रसंगी शिवसेना सचिव सुशांत शेलार उपस्थित होते.