ग्रामपंचायत तोळसा येथे ग्रामसभा संपन्न

Khabardarmaharashtr#onlinenewsportal#sports#education#social#political#crime

 

एटापल्ली;-पेसा अंतर्गत मौजा तोडसा ग्रामपंचायत तोडसा येथे ग्राम सभा सम्पन्न, ग्राम कोष समिती तोडसा अंतर्गत पेसा अंबध निधी योजना तर्फे विकास कामांचे नियोजन आराखडा तयार करणे व कामांना मंजुरी देण्यात आली आहे,* *यावेळी सरपंच कु वनिता कोरामी, उपसरपंच प्रशांत आत्राम,ग्रामसेविका जयश्री कुलसंगे,पेसा अध्यक्ष रैजु दसरू गावडे ,पेसा उपाध्यक्ष सौ सविता देवनाथ दुर्वा, ग्रा प सदस्य रैजु गावडे, विनोद नरोटे, गावातील प्रतिष्ठित नागरिक होचे वेळदा,चिन्ना दुर्वा मिरवा गावडे, मासु गावडे,चमरू गावडे, किशोर गावडे, संतोष दुर्वा,नानेश गावडे, सुभाष आत्राम,नानसु दुर्वा, मुन्नी दुर्वा,चुकलू नरोटे, दिनेश तिम्मा, सुधिर तलांडे, नामदेव दुर्गे डोलु तिम्मा,रामजी दुर्वा, बालाजी वेळदा, रमेश तिम्मा, बंडु तलांडे, तुळशीराम गावडे,रोशन दुर्गे, प्रमुख उपस्थिती होती,