कन्हाळगाव येथे गुडी पाडव्याचा सन उत्साहात साजरा
दिनांक:- २२~०३~२०२३ ला गुडी पाडव्या निमित्त सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुडी उभारली गेली.
व राम, लक्ष्मण सीता व हनुमान यांची प्रतिकृती सादर गावात रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये सर्व गावकरी उपस्थित होते.
रॅलीमध्ये गावकऱ्यांनी भजनाचे कार्यक्रम आयोजित केले होते व गावकरी हे भजनाच्या तालावर नृत्य करण्यात आले.
पारंपरिक पद्धतीने या गुडी पाडव्याच्या सनिला कन्हाळगाव वासीयांनी मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.
गावात एक उत्साहत्मक वातावरण निर्माण झाला.