#khabardarmaharashtr#onlinenewsnetwork#social#education#political#crime
एटापल्ली ;- एटापल्ली तालुक्यातील मवेली जवळील पुलीयाजवल नक्षलीबॅनर आढल्याची घटना आज उघडीस आली आहे
सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की एटापल्ली तालुक्यातील कसनसुर मार्गावरील मवेली जवळील पुलियावर सकाळच्या सुमारास निदर्शनास आले आहे
त्या लाल रंगाचा बॅनर वर चालू असलेल्या रोड चे काम बंद करण्याचे नमूद केले आहे
व काम बंद न केल्यास परिनाम भोगावा लागेल अशी हिंदी भाषेत नमूद केले आहे
सदर धमकीबाज बॅनर मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे