कन्हाडगाव येथे देणगी फाउंडेशनतर्फे ENGLISH SPIKING CLASSES चे शुभारंभ

कन्हाळगाव:- येथे‌ देनगी फाउंडेशन च्या वतीने आज दिनांक:-०८~०३~२०२३ रोज शनिवार ला मोफत (English speaking classes) चालु करन्यात आले. तथा या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून वडेगाव येथील सरपंच श्रीकांतजी लोनारे सर होते व या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवसेना प्रमुख विजयजी खुने हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून संदिपजी लोनारे सर, संघदिप टेंभुर्णे सर होते.
श्रीकांत लोनारे सरांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटक करन्यात आले
तथा सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. उद्घाटक लोनारे सरांनी सर्व मुलांना English speaking classes चा महत्व समजावून सांगितले. तथा अध्यक्ष विजय खुणे यांनी सुद्धा मुलांच्या शिक्षणाबद्दल माही माहीती दिली.
नंतर आभार प्रदर्शन हे शुभास भोयर यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजक:- चेतन गहाणे सर व यशवंत सोनवाणे हे होते.
व कन्हाळगाव वासीयांनी देनगी फाउंडेशन चे आभार मानले.