अबब अहेरी नगरपंचायतीने २०,००० रु ठोकला दंड

 

#khabardarmaharashtra#onlinenewsportal#sports#social#politics#crime

अहेरी ;-नगर पंचायत अहेरी द्वारे शहरातील विविध दुकाने, हॉटेल वर प्लास्टिक बंदी कार्यवाही करून २० किलो एकल वापर प्लास्टिक जप्त करण्यात आले सोबतच २०००० /- दंड आकारण्यात आले.

प्लास्टिक पिशवीच्या वापर न करता कापडी पिशवीचा वापर करा अशी समज मुख्याधिकारी न. प. अहेरी यांनी व्यापारी, दुकानदार, नागरिकांना दिली.