मृत महिलेची ओळख पटल्यास 07152232506 या क्रमांकावर काळविण्याबाबत

 

जिल्हा प्रतिनिधी //उमंग शुक्ला

सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की वरील वर्णनाची स्त्री अंदाजे वय 45 वर्ष अंगात आकाशी रंगाची ब्लाउज निळ्या रंगाची साळी असून अश्या वर्णनाची अनोळखी स्त्री सामान्य रुग्णालय वर्धा येथे मृत असताना तिला भर्ती करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी सा.रू. वर्धा यांनी तिला तपासुन मृत घोषीत केले. अशा सा.रू. वर्धा यांचे लेखी तहरीर वरून पो.स्टे. ला मर्ग क्रमांक 23/2022 कलम 174 जा.फौ. चा नोंद करण्यात आलेला आहे. सदर अनोळखी मृतक स्त्री ची अद्याप पावेतो ओळख पटलेली नाही. सदर अनोळखी मृतक स्त्री बाबत आपले पो.स्टे. हद्दीत चौकशी करून व ती आपले .स्टे. हद्दी मधील असल्यास पो.स्टे. वर्धा (शहर) येथील दुरध्वनी क्रमांक 07152-232506 तसेच मा. पो.नि. श्री बंडीवार साहेब मो.क्र. 9823143528, पो.हवा. संजयसिंग सुर्यवंशी ब.न. 322 मो.क. 9850309420 पो.स्टे. वर्धा (शहर) या क्रमांकवर संपर्क करण्यास विनंती केली आहे