जिल्ह्यातील महिलांनी स्वच्छ हेतूने सामूहिक रोजगारासाठी व जनसामान्यांच्या कल्याणा साठी प्रयत्न केल्यास जिल्ह्यातील सर्व शासन – प्रशासन त्यांच्या पाठीशी ठाम उभे

 

जिल्हा प्रतिनिधी //उमंग शुक्ला

मेहनती वृत्ती व चिकाटी तुम्हाला यश देईल खचून जाऊ नका प्रयत्न करणार्यांना च यश मिळते, तुमच्या हातातील कला कुसर च तुमच्या प्रगती चा मार्ग, जिल्हाधिकारी मा.प्रेरणा देशभ्रतार…… राष्ट्रवादी चे विदर्भ संपर्क प्रमुख माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते पाटील यांच्या पुढाकारात, जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा शासन प्रशासन राबवत असलेल्या सर्व योजना त्यांच्या पथ्यावर पडाव्या, महिला संघटित होऊन उद्योजक व्हाव्यात त्यांच्या हातात असलेली कला, कुसर, त्यांनीच ओळखून त्या कलेला रूपात उतरवण्या साठी प्रशासन त्यांला योजनांच्या मदतीने कशी जोड देता येईल सहायता करता येईल ते सर्व विभागांना विश्वासात घेऊन सर्व बळ जिल्ह्यातील महिलांच्या पाठीशी उभ करेल असा दृढ विश्वास जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिला, या वेळी, बांधकाम कामगार, दिव्यांग यांच्या समस्यांवर सुद्धा चर्चा झाली, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात ही बैठक 1 तास चालली. यात प्रामुख्याने महिलांना कोणकोणत्या योजनेतून सक्षम करता.येईल याचा लेखा जोखा सौं चित्रा चाफले यांनी मांडला, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनात, विधानसभा निरीक्षक यांच्या प्रमुख उपस्थित, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात आर्वी शहर व तालुक्यातील महिलांच शिष्टमंडळ वर्धा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या दालनात दिनांक 15/03/2022 रोजी नियोजित बैठकी साठी पोहचल संघटित असंघटित महिलांना एकत्र आणून पुढील काळात महिलांना अधिक सक्षम बनवण्यासाठी सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आर्वी विधानसभा क्षेत्रात जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात महिलांचं संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे, त्यातच महिला स्वयंभू बनल्या तर आणि तरच संघटन टिकेल आणि वाढेल या विश्वासाने महिलांना सर्व प्रथम रोजगार मिळवून देण्यासाठी जिल्ह्याच्या सन्माननीय जिल्हाधिकारी,जि.प. चे, जिल्हा उद्योग केंद्राचे, व जिल्ह्यातील इतर सर्व विभागाचे मान्यवर अधिकारी कर्मचारी व राज्यातील सर्व वरिष्ठ व नेते मंडळी ची मदत व मार्गदर्शन वेळोवेळी घेणार , या बैठकीला प्रामुख्याने,सुरेंद्र वाटकर, श्रीकांत कलोडे, कमलेश चिंधेकर, सौं माधुरी वा. सपकाळ, सौं, प्रमिला शं हत्तीमारे, सौं रेखा र. वानखडे, सौं, शुंभांगी कलोडे, सौं माला कैकाळे, सौं उषा हत्तीमारे, सौं नंदा आरख, सौं, सोनाली क चिंधेकर, सौं ज्योती हिवाळे, सौं आशा वि वाघमारे, सौं ज्योती हत्तीमारे,श्रीमती शिला कंगाले, सौं भारती दि. पोटफोडे, सौं, अर्चना टिपले, महिला उपस्थित. होत्या