महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री, आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची  संस्कार व्यायाम शाळेला सदिच्छा भेट

 

बल्लारपूर (राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

मा.सुधीरभाऊ पहिल्यांदा आमदार झाले. दरम्यान, त्यांच्या आमदार निधीतून सदर व्यायाम शाळा बांधण्यात आली.

 मागील 22 वर्षापासून ही व्यायाम शाळा बल्लारपूरकरांच्या सेवेत अविरत कार्य करीत आहे..

आज याप्रसंगी नगराध्यक्ष हरिष शर्मा, व्यायाम शाळेचे अध्यक्ष समीर केने, महासचिव मनीष पांडे, निलेश खरबडे, सभापती यलया दासरफ, प्रशांत दोंतूलवार, सुनील कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.