स्वर्गीय श्रीहरी जिवतोडे गुरुजींना श्रद्धांजली

 

बल्लारपूर( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

दिनांक 27/03/2021 रोजी जनता हायस्कूल ( डेपो शाखा ) बल्लारपूर येथे चांदा शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपुर चे संचालक स्वर्गीय श्रीहरी जिवतोडे गुरुजी यांना एका कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थानी श्री. ए. बी. बघेल मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे श्री. एन. एन. दुधबावरे ज्येष्ट शिक्षक, कू. एस. एस. काळे मॅडम आणि सौ. एस. एन. लोधे मॅडम आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक, संचालन व आभार श्री. आर. बी. आलाम यांनी केले. कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.