तालुका काँग्रेस तर्फे विर बाबुराव चौक आलापल्ली येथे उपोषण

 

.      प्रतिनिधी // दीक्षा झाडे

“भारत बंद “ला महाराष्ट्र प्रदेश कांँग्रेस “चे अध्यक्ष मा.श्री.नानाभाऊ पटोलेजी,यांनी भारत बंद ला सशर्त पाठिंबा दिलेला आहे.मा.अध्यक्षाचा आदेशावरुन “अहेरी तालुका कांँग्रेस तर्फे मौजा-आलापल्ली येथे विर बाबुराव चौक येथे दि.२६/०३/२०२१ला उपोषण करण्यात आले!१)केंन्द्र शासणाच्या शेतकरी विरुध्द तिन काळे रद्द करावे.२)पेट्रोल -डिझेल,घरगुती गँस भाववाढ कमी करण्यात यावे.३)बेरोजगाराना रोजगार उपलब्ध करुण द्यावे.हे उपोषण मुश्ताक हकीम अध्यक्ष तालुका कांँग्रेस यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.रज्जाकखाँ पठान,यु.काँ अहेरी,सतिष मडावी,सोशल मिडीय्या अहेरी ,चन्दु बेझलवार,रुपेश बंन्देला ,बिच्चु आञाम,ईत्यादी कांँग्रेस कार्यकर्ते उपस्थीत होते