बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)
छत्रपती राजे शिवाजी महाराज स्मारक मंडळाचे वतीने चंद्रपूर शहर महानगपालिकेत महापौर सौ. राखिताई कांचरलावार एक निवेदन देण्यात आले. मंडळाचा नुकत्याच झालेल्या दोन बैठकीत शिवस्मारक करिता जटपुरा गेट जवळील मनपा चे कांजी कॉम्लेक्स चे पुढील जागा निश्चित झाली आहे. ही जागा शिवस्मारक करिता आरक्षित करण्यात यावी अशा मागणीचे पत्र आज दि.२३/३/२१ रोज (मंगळवारला) दुपारी ४ देण्यात आले या वेळी स्मारक मंडळाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.