
प्रतिनिधी // शुभम खरवडे
नागपूर : लॉकडाऊन मध्ये नागपूरकरांची वीज कापण्यात येणारं नाही असे आदेश ऊर्जा मंत्री. श्री. नितीन राऊत यांनी दिल्या नंतर सुद्धा महावितरण कडून जनतेची विज कापणे सुरूच
महाविकास आघाडी सरकार कडून जनतेवर होणाऱ्या या अन्याय विरूद्ध आम आदमी पार्टी तर्फे #सत्याग्रह करत मध्य नागपूर सिरसपेठ मध्ये नागरिकांची कापलेली वीज केजरीवाल पॅटर्न ने जोडून देण्यात आली