कु. अंकिता बंडू बाभळे हीला धनादेश प्राप्त 

 

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत सहय्यक आयुक्त समाजकल्याण चंद्रपुर यांचे कार्यलया तर्फे जनता हायस्कूल ( डेपो शाखा ) बल्लारपूर या शाळेत इय्यता 10 वी सत्र: 2019- 2020 मध्ये सर्वसाधारण विद्यार्थी मधून प्रथम आलेली विद्यार्थिनी कु. अंकिता बंडू बाभळे हीला राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्काराचा रु. 5000 चा धनादेश श्री. अमरसिंह बघेल विद्यमान मुख्याध्यापक यांचे हस्ते वाटप करण्यात आला. त्यावेळी श्री. एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक उपस्थित होते.