प्रतिनिधी // शुभम खरवडे
नागपूर : आज दि 15/3/2021 रोजी सकाळी 1.30 वास्ता महावितरण ने 28/ब गाडगे नगर रामनामारोती रोड, जोती प्रायमरी शाळेच्या माघे, नियर मढावी हाउस चे कपलेले विज कनेक्शन आम आदमी पार्टी ने जोडले. हे विज कनेक्शन कायदेशीर नोटिस न देता कापन्यात आले होते. विज उपभोगता घरमालक १ तृतीऑनश २५00 रूपये भरायला तयार होते, तरीही महावितरण ने विज कापलि. लॉकडाउन मुळे लोकांचे व्यवसाय अस्ताव्यस्त झाले आहेत. कोरोना काळात लोकांची आर्थिक परिस्तिति खुप विकट आहे. राज्य सरकार लोकांन कडून विजबिल बळजबरीने वसूल करत आहे. राज्य सरकारची कोरोना काळात असंवेदनशीलता दिसून येते. आता नागपुर मध्ये परत लॉकडाउन लागले आहे, अश्या परिस्थितित लोकपैसे भरण्यास असमर्थ आहेत.
लॉकडाउन नंतर आम आदमी पार्टीने विजबिलाचा प्रशन सतत उचलून धरला. यात वाहाडलेल्या विजविलाच्या होळी जाळन्या पासून, महावितरण च्या ऑफिसला कुलुप ठोकेपरियांत व मुख्यमंत्री यांच्या विरोधात पुलिस तक्रार असी अनेक आंदोलने केले. आता कापलेले विज कनेक्शन आम आदमी पार्टी जोडनार व या विजबिल आंदोलनाला पुढे राबविणार असा निश्चय आप ने केला आहे.
आज 28/ब गाडगे नगर रामनामारोती रोड चे विज कनेक्शन आप च्या कार्यकर्त्यांनी जोडले. हे कनेक्शन जोडन्यात रविकांत वाघ व प्रभात अग्रवाल यांची प्रमुख भूमिका होती. या मोहिमीत नागपुर संयोजक कविता सिंघल, नागपुर संघटन मंत्री शंकर इंगोले, नागपुर शहर सचिव भूषण ढाकूलकर, विधर्भ युवा संयोजक पीयूष आकरे, राज्य युवा समिति सदस्य कृतल वेलेकर, नागपुर युवा संयोजक गिरीश तितरमारे, मध्य नागपुर संघटन मंत्री प्रभात अग्रवाल, प्रतीक बावनकर, संजय अनासाने, धीरज आघाशे, राकेश उराडे, सुमित मौजे, विशाल पटले, हरीश वेलेकर अन्य कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्तित होते.