जनता हायस्कूल ( डेपो शाखा) बल्लारपूर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा

 

राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि

बल्लारपूर : जनता हायस्कूल ( डेपो शाखा) बल्लारपूर येथे दिनांक: 08/03/2021 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करन्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. अमरसिंह बघेल, मुख्याध्यापक तर प्रमूख पाहुणे श्री. एम. डी. टोंगे, श्री. आर. के. वानखेडे तसेच प्रमूख उपस्थिती सौ. एस. एन. लोधे मॅडम, कु. एस. एस. काळे मॅडम यांची होती. प्रथमता: क्रांतिज्योती सावीत्रिबाई फुले यांचे फ़ोटोला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माल्यारपन करण्यात आले. मंचावर उपस्थितांनी महिला दिवस निमीत्त आपले विचार मांडले. मुख्याध्यापक श्री. अमरसिंह बघेल यांनी अध्यक्षीय भाषण केले. प्रास्ताविक, संचालन व आभार श्री. आर. बी. आलाम यांनी व्यक्त केले. कार्यक्रम मधे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.