जनता हायस्कूल( डेपोशाखा) बल्लारपूर येथे मुख्याध्यापक पदी श्री. अमरसिंह बघेल यांची नियुक्ती

 

राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि

बल्लारपूर : चांदा शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपुर द्वारा संचालित जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे मुख्याध्यापक पदी श्री. अमरसिंह बघेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.