बल्लारशाह कारवा सफारी, पर्यटनात पर्यटकांची निराशा

 

राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि

बल्लारपूर:  कारवा सफारी शासनाने 26 जानेवारी 2021 पासून बफर झोन घोषित करून सफारी सुरू केली। सफारी शुल्क 550 व मार्गदर्शन शुल्क 350 असे ऐकून 850 रुपये शुल्क आकारून स्वतःचे वाहना द्वारे जाणे येणे असे जवळपास 75 किमी चे पर्यटन करून सुद्धा कोणत्याही चिट पाखरू चे दर्शन घडतं नाही., असे बहुसंख्य पर्यटकाची तक्रार आहे। झाले तर कधी वाघाचे नाही तर ते ही नाही। आणि रानगवे बस एवढंच काय सफारी दरम्यानच दर्शन जर अशीच अवस्था राहील तर शासनाला हा प्रकल्प गुंडाळावालागेल या कडे शासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलल्या जात आहे।