भाजपा मुल शहर व ग्रामिण ची बुथ संपर्क अभियान बैठक संपन्न…

 

 

( राजु वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

 बल्लारपूर : दिनांक:02,03/2021 रोजी मुल येथे बूथ रचनात्मक बैठक मा. हरीशजी शर्मा,नगराध्यक्ष, न. प. बल्लारपुर व सदस्य भाजपा प्रदेश कार्यकारणी, मा. राजेंद्रजी गांधी, संघटन महामंत्री चंद्रपुर महानगर जिल्हा, मा. सौ. संध्याताई गुरनुले, अध्यक्ष चंद्रपुर जिल्हापरिषद, भाजपानेते श्री चंदुभाऊ मारगोनवार, श्री. नंदुभाऊ रणदिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.

या बैठकीत बुथ स्तरावर नविन मतदार यादी नुसार बुथ प्रमुख व त्या बुथवर 30 कार्यकत्त्यांची टिम अशी बुथ रचना करण्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख तसेच भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.