मा किशोर पोतदार यांचा प्रयत्नाने सोमनुर ते सिरोचा बस सेवा सुरू

 

संपादक // अनिकेत खरवडे

 मा. किशोर भाऊ पोतदार जिल्हा संपर्क प्रमुख गडचिरोली व जिल्हा प्रमुख, राजगोपाल सुलवावार, यांचे शिव जनसंपर्क अभियान अंतर्गत दौऱ्यात सिरोंचा तालुक्यातील जनतेचे समस्या जाणून घेतल्या आणि संपर्क प्रमुख गडचिरोली यांनी तत्काळ मार्गी लावण्यासाठी संबधित अधिकारी वर्गांशी चर्चा करून तालुक्यातील समस्या सोडविल्या. आणि लगेच सिरॉंचा ते सोमानुर बस सेवा सुरू केली. पोतदार साहेब यांच्या कार्या बाबत सोमनुर ग्राम वासी आभार मानले. या दौऱ्यात सोबत शिवसेना उप जिल्हा प्रमुख रियाज शेख, तालुका प्रमुख, अमित तीपत्तीवर, जिल्हा संघटक गडचिरोली, विलास भाऊ कोळापे, महिला आघाडी विधान सभा प्रमुख, करुणा जोशी, ग्रामीण तालुका प्रमुख, नुकुम्म गट्टू, तालुका समन्वयक, दुर्गेश तोकला , अल्प संख्यक ता. प्रमुख, मुशर्रफ खान, अल्प सांख्याक उप तालुका प्रमुख, युवा सेना, किरण रिक्कुळा, रितेश मंचाला विभाग प्रमुख, गणी भाई, वाहिद भाई, मेचानेणी, शिवसेना सर्व शिवसेना पदाधिकारी, युवासेना कार्यकर्ते शिव जनसंपर्क अभियान अंतर्गत दौऱ्यात सहभागी होऊन पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी व जनसमस्या सोडविण्यासाठी अथक परिश्रम घेतले