जिल्हा प्रतिनिधी// शुभम खरवडे
देसाईगंज : मागील चार दिवसा आधी देसाईगंज नगर परिषदेने भगतसिंग वार्ड येथील नालि सफाई चे काम पूर्ण केले, परंतु अजूनही नालि मधिल घान लोकांच्या दारा समोर पडुन दिसत आहे,नालि मध्ये अनेक जंतु असतात लहाण मूल आपल्या दारा समोर अंगना मध्ये खेळत असतात अश्या वेळी त्यांचे जीव धोक्यात आहेत असे दिसुन येत आहे, परंतु देसाईगंज नगर परिषदेचे सफाई कर्मचारी यांचे दुर्लक्ष दिसुन येत आहे..