बल्लारपूर
( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)
महात्मा गांधी पुतळा परिसरात येथे दररोजखुलेआम खरा किक्री सुरू असून या परिसरातून नगर पालिका व पोलिस विभाग प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी डोळ्यावर पट्टी बांधून गस्त घालत असतात संबंधित विभाग सर्रा विक्री करनार्यापाशी गहान असल्याने अश्या पटनानी वेग पकडल्याची चर्चा आहे