महाशिवरात्री निमित्य कंकडालवार परिवारातर्फे व्येंकटापूर येथे माहाप्रसाद वितरण

 

– अहेरी तालुक्यातील प्रसिध्द बालाजी देवस्थान येंकटापूर येते महाशिवरात्री ला दरवर्षी जत्रा भरत असतो,व गेल्या काही वर्षापासून हज़ारों भाविक दर्शनासाठी येत असतात त्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजय कंकडालवार व त्यांची अर्धांगीनी माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार व त्याच्या आप्त परिवाराकडुन स्व.रामयाजी कंकडालवार यांच्या स्म्रुती प्रित्यर्थ महाप्रसाद वितरण करण्यात येत आहे.यावेळी जिल्हा परिषदे माजी अध्यक्ष श्री.अजय कंकडालवार त्यांची अर्धांगीनी माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार,आई श्रीमती मंदाताई कंकडालवार,इंदारामचे उपसरपंच श्री.वैभव कंकडालवार,सौ.स्मिता कंकडालवार,युवराज अजय कंकडालवार,विराज अजय कंकडालवार,ऋतुराज वैभव कंकडालवार,विद्वि वैभव कंकडालवार, माजी जि. प.सदस्य अजय नैताम,आवलमरी सरपंचां सौ.सुनंदा कोडापे , उपसरपंच चिरंजीव चिलवेलवार, सदस्य मा.वसंत तोर्रेम,सदस्य मा.कमलाबाई आत्राम,सदस्य झाडे भाऊ,पांगळे पोलीस पाटील ,व्येकना कोडापे,पुजारी काका,परकीवर काका,वासुदेव सिडाम,बंडूभाऊ मुरमाडे व आवलमरी गावातील प्रतिस्टित नागरिक व शिवारात्रि निमित्य आलेले भक्त गण तसेच देवस्थान समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष समितीचे सदस्य उपस्थित होते..!!