खबरदार महाराष्ट्र न्युज नेटवर्क
गडचिरोल्ली;-उमरी-अनखोडा या रस्त्यालगत अपघातात जखमी अवस्थेत पडून असलेल्या इसमाला टाईगर ग्रुप व शिवस्वराज्य संस्थेच्या सदस्यांनी दिला जीवन दान
सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की काल सायंकाळी ७.३० च्या सुमारास सुराजागड प्रकल्पाच्या मालवाहतुक ट्रक ने बाईक वर जात असलेल्या इसमाला जबर धळक दिली या धळकेत तो इसम गंभीर जखमी झाला व इसम रस्त्यात पडून होता ही बाब टाईगर ग्रुप व शिवस्वराजत स्वस्थेच्या सदस्यांना कळताच त्यांनी घटना स्थळ गाठला व त्या गंभीर जखमी इसमास रुग्णालयात दाखल केले
घटनेची शहानिशा केली असता सुराजागड प्रकल्पाच्या मालवाहतूक ट्रक ने धळक दिली हे स्पष्ट होताच पाठलाग करून त्या मालवाहतूक वाहनाला पोलिसांच्या स्वाधीन केले