तोळसा येथील उपसरपंच प्रशांत आत्राम यांचे सत्कार

 

 

एटापल्ली ;-डॉ. रामदास आंबटकर आमदार विधान परिषद (वर्धा चंद्रपूर गडचिरोली जिल्हा) नागपुर येथील पांडे ले आऊट निवासस्थानी भारतीय जनता पार्टी चे कार्यालयात नवनिर्वाचित उपसरपंच प्रशांत आत्राम ग्राम पंचायत तोडसा यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलेला आहे,