स्थानिक आर्वी येथे श्री छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला हारअर्पण करुण जयंती साजरी केली व आज खऱ्या अर्थने आर्वी शहरात श्री छत्रपति शिवाजी महाराज यांच्या नावाच्या फलक|चे अनावरण करुण स्थानिक शिवाजी चौक ला *!!श्री!!*छत्रपति शिवाजी महाराज चौक हे नाव देण्यात आले ही संकल्पना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वर्धा जिल्हा उपाध्यक्ष विजय वाघमारे यांनी केली व
या फलकचे उद्घाटन समारोह मनसे चे वर्धा जिला उपाध्यक्ष मा विजयभाऊ वाघमारे व समाज सेवक गौरवजी जाजू रामुभाऊ राठी यांनी केले व या वेळी मनसे चे कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र सैनिक विकास डोलस ऋषभ बोराडे विनोद वाघमारे प्रतीक बावने नितिन ख़ूने अमोल रहान शशि हुसंगे अतूल जैसिंगपुरे शुभम शिरपुरकर देवा उइके शुभम वाघमारे गौरव कुरेकर गणेश जैसिंगपुरे विपुल वाघमारे निखिल होले मोहन छंगाणी प्रीतम लोखंडे अनिकेत माढोदे शुभम पांडे गजु गोंगे अशपाक अली मंगेश जोशी दिनेश लायचा रवि गाडगे या वेळी उपस्थित होते